For Parents

 

प्रिय पालकहो ,


तुमच्या आशीर्वादाने तसेच सहकार्याने सिया इंग्लिश स्कूल पारगाव या शाळेचा विकास दोन वर्षात 
प्रचंड झाला .तुमच्या सारख्या सुजन आणि सुसंकृत संस्कार क्षम  पालकांमुळे  व शिक्षकांच्या अपार मेहनतीमुळे आपले स्कूल आज एका प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. आपल्या सारख्या संवेदनशील शिक्षणाभिमुख पालकांनी केलेल्या सहकार्याबद्दल सिया इंग्लिश स्कूल आपले शतशः आभारी आहे.

आमच्या शाळेला दोन वर्षाचं छोटा इतिहास आहे पण इतिहास निर्माण करण्याची प्रचंड जिद्द , क्षमता व सामर्थ्य सिया इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नक्कीच आहे. तेच उद्याचे स्वप्न उराशी बाळगून आम्ही पुढील वाटचाल करीत आहोत आणि त्यात सिया इंग्लिश मिडीयम स्कूल आपल्या पसंतीला नक्कीच उतरेल यात तीळ मात्र शंका नाही.

जिज्ञासा आणि सृजनशीलता यांना प्रोत्साहन देणारी पद्धती ,ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी विशायचे ज्ञान त्यांना समजेल त्यांची क्षमता ओळखून त्यांना अभ्यासाची गोडी लावण्याची पद्धत फक्त सिया इंग्लिश मिडीयम स्कूल मध्येच असेल.

सन २०१३-१४ या श्येक्षणिक वर्षासाठी नर्सरी ते दुसरी या वर्गात प्रवेश सुरु झाले असून प्रवेशासाठी अर्ज व माहितीपत्रक आमच्या शाळेच्या वेबसाईट वर उपलब्ध असून तसेच तो शाळेच्या कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत मिळतील.


शाळेची वेशिष्ठे :

कोणत्याही प्रकारचे डोनेशन घेतले जात नाही 
आरोग्यदायी वातावरण 
प्रशिक्षित व अनुभवसंपन्न शिक्षक 
प्रशस्त खेळाचे मैदान 
आधुनिक खेळ साहित्य 
पिण्यासाठी फिल्टर पाणी सुविधा 
संगणक ज्ञान 
विध्यार्थ्याचा गणवेश व वह्या पुस्तके मोफत 
व्ययक्तिक लक्ष व मार्गदर्शन 
ट्रान्स्पोर्ट सुविधा